Pulpit rock
सूचना:तुमचा बँक पासवर्ड गुप्त ठेवणे आवश्यक आहे. तसेच सतत पासवर्ड बदलत राहा.

इंटरनेट जगतातला धोकायदायक पासवर्ड



नमस्कार मित्रांनो आपण सर्व इंटरनेट युजर आहात मग आपण एक लक्षात ठेवा इंटरनेट जगतातला सर्वात साधा आणि सोपा पासवर्ड आहे 123456 आणि या आधी २०१२ साली सर्वात लोकप्रिय पासवर्ड होता password. जगातील लाखो इंटरनेट युजर्स या पासवर्डचा वापर करत होते. जर तुम्हीही असाच पासवर्ड वापरत असाल, तर तो त्वरीत बदलून टाकणे कधीही चांगले आहे. यामुळे तुमच्या बँक...
[अधिकवाचा ...]


विज बिल ऑनलाईन भरणा कसा करावा.



वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांना आता रांगेत उभे राहण्याची झंझट उरणार नाही, किंवा कार्यालय बंद झाले म्हणून उद्यावर बिल भरणा ढकलता येणार नाही. कारण, आता वीज कंपनीतर्फे जिल्ह्यातील 11 बिलिंग युनिटच्या क्षेत्रातील लघुदाब वीज ग्राहकांसाठी इंटरनेटवरून बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना घरबसल्या किंवा सायबर कॅफेतून बिल भरता येईल. वीज कंपनीतर्फे ग्राहकांना दरमहा बिल देण्यात येते. बिल प्राप्त झाल्यावर ग्राहकांना...
[अधिकवाचा ...]


मोबाइल बँकिंगनंतर आता टॅब्लेट बँकिंग



इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंगच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतानाच आता बँकिंग जगताने नव्याने होऊ घातलेली टॅब्लेट क्रांती कॅश करण्याचा विचार केला आहे. त्यासाठी ‘टॅब बँकिंग’ ही नवी सेवा सुरू करून खासगी क्षेत्रात अग्रणी असलेल्या बँकांनी पहिले पाऊल टाकले आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना आता खाते उघडण्यासाठी बँकांच्या शाखेत हेलपाटे न मारता घरच्या...
[अधिकवाचा ...]


एनईएफटी व्यवहार



इंटरनेटद्वारे बँकिंग व्यवहार करणे हे आपल्याकडे आता काही नवीन बाब राहिलेली नाही. देशातील बहुराष्ट्रीय व खासगी क्षेत्रातील बँकांनी इंटरनेट बँकिंग आपल्यादेशात सर्वात पहिल्यांदा आणले. आता या स्पर्धेत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी उडी घेतली आहे. एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, या इंटरनेट बँकिंगव्दारे व्यवहार करताना ही सेवा देणाऱ्या बँकांनी सुरक्षिततेला महत्त्व दिले आहे. सुरुवातीला अनेकांना इंटरनेट बँकिंगच्या सुरक्षिततेबाबत शंका वाटत...
[अधिकवाचा ...]


बँकेत नविन खाते कसे उघडावे



फायदे आपली कमाई सुरक्षित ठेवणे, बचत केलेल्या रकमेवर व्याज प्राप्त करण्यासाठी, तिस-या  पक्षाकडून पैसा जमा करुन घेण्यासाठी (चेक, बँक ड्राफ्ट, रोख किंवा ऑनलाईन) यूटिलिटी बिलाचा भरणा करण्यासाठी (उदा. एलआयसी प्रीमियम, ट्रेनचे तिकीट बुकींग) बँकेत खाते उघडण्यासाठी काय गरजेचे आहे भरलेला अर्ज (हा संबंधित बँकेच्या शाखेतून घेता येतो) दोन पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो. ओळखपत्राची झेरॉक्स कॉपी राहत्या पत्त्याची झेरॉक्स कॉपी रोख रु. १०००...
[अधिकवाचा ...]


Page 1 of 3:  12 3 Next Last

माझ्याबद्दल

मी दत्तात्रय आवारे सामान्य नागरिकांसाठी ई-बॅंकिंग सेवा सुरू होऊन 10 ते 12 वर्षे होऊन गेली असून, त्यात मिळणाऱ्या सुविधांमध्ये वाढच होत गेली आहे.

अधिकवाचा

महत्वाच्या लिंक

जाहिरातीसाठी संपर्क:७५८८०९७०६२
या पानाच्या वरील भागावर जा कॉपीराईट © २०११ | सर्व प्रकारचे अधिकार सुरक्षित आहे.ब्लॉग डिजाईन ऑलवेब डिझाईन